एस्सी,एस टी , ओबीसी, मागासवर्गीयांचा नोकरीचा अनुशेष भरून काढा आणि खाजगीकरण रद्द करा.
सामाजिक समता संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेबांना, मा. जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्फत निवेदन सादर करुन राज्यातील मागासवर्गीयांचा नोकरीचा अनुशेष भरून काढा आणि लाडकी बहिण. लाडका भाऊ प्रमाणे. १०/नापास बेरोजगार भावाला तसेच विधवा महिलांना. बांधकाम मजूरांना.ऊसतोडणी मजुरांना पण महिन्या दाह हजार रुपये आर्थिक मदत करा. कारण ते सुद्धा आपल्या राज्यांतील मतदार आहेत आणि सरकारांची जबाबदारी आहे की रोटी कपडा और मकान हे राज्यातील नागरिकांना देण्याची जबाबदारी आहे. सामाजिक समता संघाच्या मागण्या मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा. श्रीरंग ससाणे संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघ. यांनी दिला. यावेळी जगदेव मस्के. अजीज खान. अनिल साळवे. प्रविण बोरडे. उपस्थित होते.