Friday, April 4, 2025

“तारुण्य” सुभाष मारुती साळवे लिखित कवितेतुन अल्प परंतु प्रगल्भ शब्दात मांडलेलं “तारुण्य”

Spread the love

हे वयच असं असतं

जे काम करायचं नसतं

ते काम करून बसतं

            

         हे वयच असं असतं

      नुसतं टक लावून बसतं.

आणि गालातली गालात हसतं

 

     हे वय तसं असतं 

माडावर त्याला कळतं चुकतं

माझं माझं म्हणत गेलो ते आपलं नव्हतं

 

 

हे वयच असं असतं

मनाला ठेच लागुन दुखतं

आणि ते रडत बसत

 आणि ते रडत असतं 

हे वयचं अस असतं

कवी-साळवे सुभाष मारुती

- Advertisement -spot_img
Latest news
Related news