Saturday, April 5, 2025

*परभणी जिल्ह्यात सरासरी 17.9 मिमी पाऊस* • *पालम तालुक्यात सर्वाधिक 24.8 मि.मी. पाऊस

Spread the love

दि.25 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक 23.5 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे.

xr:d:DAFmWAmBckk:583,j:7027138489676112806,t:23072101

परभणी 17.1 (340), गंगाखेड 23.5 (465.8), पाथरी 11.6 (316.6), जिंतूर 15.7 (394.3), पुर्णा 23.2(355.2), पालम 24.8 (396.7), सेलू 11.5 (345.2) सोनपेठ 19.1 (384.7) आणि मानवत तालुक्यात 16 (347.9) पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.परभणी जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 25 जुलै, 2024 पर्यंत सरासरी 370.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या 24 तासात सरासरी 19.9 मि.मी. (380.1) पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -spot_img
Latest news
Related news