Friday, April 4, 2025

पाथरी येथे माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

पाथरी(प्रतीनिधी):पाथरी येथे माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जयंती शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दि.०७/०२/२०२५ रोजी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आसुन सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या राॅलीस मोठा प्रतीसाद मिळाला

सविस्तर वृत्त आसे कि पाथरी शहरातील भिमनगर येथील धम्मचक्र युवामंच व गौत्तम नगर येथील तथागत युवामंच च्या वतीने कोट्यावधी गोरगरीब,दिन,दलीतांची माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या साठी भिमनगर येथुन जेष्ठ नागरीक ज्ञानोबा ढवळे व सामाजीक कार्यक्रते विजय वाकडे यांच्या हास्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतीनेस पुष्पहार आर्पन करुन सहवाद्य राॅलीस सुर्वात करण्यात आली सदर राॅली भिमनगर येथुन माजलगाव रोड येथील लोकशाहीर आंण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्प हार आर्पन करुन पोलीस स्टेशन मार्गे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे विसर्जीत होवुन बुध्द वंदनेच्या कार्यक्रमात रुपांतरीत झाली

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमलबाई ढवळे या होत्या तर कांत्ताबाई ढवळे व सोनाबाई लांडगे यांच्या हास्ते धम्म ध्वजाचे ध्वजा वंदन करण्यात आले तर शारदाताई कांबळे,कुसुमबाई ढवळे,गुंफाबाई शिसराट आदी महिलांच्या हास्ते माता रमाई आंबेडकर व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार आर्पन करण्यात आला

या प्रसंगी भारतीय बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष टि.एम.शेळके सर,बौध्दचार्य शुध्दोधन शिंदे,बौध्दाचार्य डि.एल.भालेराव,जेष्ठ नेते शामराव ढवळे,पत्रकार आवडाजी ढवळे,विठ्ठल वाघमारे,संभाजी ढवळे,प्रकाश मगर,राजकुमार ढवळे,राहुल पैठणे,राजु लांडगे,आशोकराव ढवळे आदी उपस्थीत होते सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विजय लांडगे,बाबासाहेब कांबळे,नितीन ढवळे,अशिष ढवळे,विलास ढवळे,वैभव हरबडे,विकास ढवळे,मंचकराव अवचार,निलेश ढवळे,अमर ढवळे,संदीप भदर्गे,अतुल रुमाले,सुनील ढवळे,संघर्ष ढवळे,धीरज लांडगे,सचिन लांडगे,धीरज ढवळे,अमरदीप पैठणे,अमोल ढवळे,राहुल लहाडे सह सर्वच धम्मचक्र युवामंच,तथागत युवामंच्या युवकांनी अमुल्य योगदान दिले या प्रंसंगी शहरासह ग्रामिन भागातील बौध्द उपासक,उपासीका व बालक-बालीका मोठ्या प्रमानात उपस्तीत होते या कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजनाने झाली

- Advertisement -spot_img
Latest news
Related news