हे वयच असं असतं
जे काम करायचं नसतं
ते काम करून बसतं
हे वयच असं असतं
नुसतं टक लावून बसतं.
आणि गालातली गालात हसतं
हे वय तसं असतं
माडावर त्याला कळतं चुकतं
माझं माझं म्हणत गेलो ते आपलं नव्हतं
हे वयच असं असतं
मनाला ठेच लागुन दुखतं
आणि ते रडत बसत
आणि ते रडत असतं
हे वयचं अस असतं
कवी-साळवे सुभाष मारुती