*माझं प्रेम आणि तिचा टाइमपास*
*काही वर्षांखाली लिहिलेल्या कविताच्या ओळी आज जुन्या डायरीत सापडल्या त्या ब्लॉग वर आज घेण्याचा योग आला प्रत्येकाने वाचून या कवितेला लाईक शेर आणि कॉमेंट्स कराव्या*
मी मात्र तिच्यावर निष्णात प्रेम करायचं आणि तीन मात्र केवळ टाइमपास करायचा.
मी तिच्या भेटीसाठी नेहमीच झुरायचं आणि तिच्यासाठी वाट्टेल ते करायचं तिने मात्र केवळ टाईमपास करायचा.
मला वाटायचं की ती कधीतरी मला मिठीत घेऊन तिचं प्रेम व्यक्त करेल परंतु ते अद्यापही घडलेच नाही कारण तिने मात्र केवळ टाइमपास करायचा.
मी फक्त ती आज नाही उद्या मला स्वीकारेल असं रोजच वाटायचं परंतु तिने मात्र केवळ टाइमपास करायचा.
तिला मात्र माझं प्रेम कधी कळलंच नाही कारण तीन,माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही, तिने मात्र केवळ टाईमपास करायचा.
ती मला कधी मिठीत घेऊन माझं प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणेल या आशेवर तिच्या भेटीची वाट बघायची तिने मात्र केवळ टाइमपास करायचा.
प्रेमात तिने माझ्या भावनांची कदर करायची आणि मी तिच्या भावनांची कदर करायची असं तिच्याकडून कधी झालं नाही कारण तिने मात्र केवळ टाईमपास करायचा.
ते प्रेम तरी काय हो तिने केवळ माझ्या भावनांशी खेळायचे आणि मी तिच्या प्रेमासाठी मरायचं आणि तिने मात्र केवळ टाईमपास करायचा.
कधीतरी येईल तो दिवस ती माझं प्रेम स्वीकारेल आणि मला घट्ट मिठीत घेऊन म्हणेल माझे प्रेम आहे तुझ्यावर असं नेहमीच मला वाटायचं परंतु तिने मात्र केवळ टाईमपास करायचा.
शेवट खरं सांग माझ्यावर तु किती प्रेम करतेस का आजही मी फक्त वाट बघायची तिने मात्र केवळ टाईमपास करायचा.